14 January 2022
दि एज्युकेशन सोसायटीचे
पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ
दि एज्युकेशन सोसायटी, पी . डी . कारखानीस महाविद्यालयाच्या गणित विभाग आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी अंबरनाथ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त युवा दिना निमित youth Icon स्वामीजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे
दि एज्युकेशन सोसायटी, पी . डी . कारखानीस महाविद्यालयाच्या गणित विभाग आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी अंबरनाथ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त युवा दिना निमित youth Icon स्वामीजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व विद्यार्थानी त्यात सहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती.दिनांक -- 12 जानेवारी २०२२ वेळ संध्याकाळी -- 5 वाजता
कार्यक्रम पत्रिका 👇
1 प्रास्ताविक प्रस्तावना--सुलभा दातार
2 पाहुण्यांचे स्वागत
3 ओमकार प्रार्थना ओंकार,शांती मंत्र-- मधुरा आमडेकर
4 गीत -- रेखा चव्हाण
5 विवेकवाणी--कॉलेज चे विद्यार्थी
6 सूर्यनमस्कार -निनाद, सुगंधी
7 संवाद-- दीपाली कात्रे
8 आभार प्रदर्शन
डॉ. वंदना पुरव (प्र-प्राचार्या)
कार्यक्रमाला ऑनलाइन जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
लिंकसाठी येथे क्लिक करा